भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. ...
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठा खड्डा पडल्याने खड्डा चुकवत रस्त्यावरून दुचाकी वा चारचाकी कशी समोर नेता येईल, यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी दररोज अपघात घडत आहेत. आता गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बा ...
त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या दोन्ही पत्नी ताराबाई मोहुर्ले व हिराबाई मोहुर्ले यांच्या नावाने सदर जमीन हस्तांतरित करण्यात आली. त्यांच्याकडे दुसरी मालमत्ता नाही. त्या दोघीही वृद्ध असून सदर शेतीच्या भरवशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो; मात्र अचानक कुठ ...
मालगाडीने बल्लारशाह रेल्वे स्टेशन सोडले. दरम्यान, विसापूर रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच दुपारी १२.२० वाजता इंजिन क्रमांक ४१३४२ मध्ये बिघाड आला. यामुळे मद्रास ते दिल्ली अपलाईन मार्गांवरील रेल्वे वाहतूक दीड तास विस्कळीत झाली. प्रवाशी गाडयांना बल्लारशा ...
Chandrapur News भारतात अतुलनीय कार्य करणाऱ्या ३० वर्षांखालील गेमचेंजर्समध्ये चंद्रपूरच्या २६ वर्षीय सारंग कालिदास बोबडे याची दखल जागतिक पातळीवर फोर्ब्स इंडियाने घेतली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी त्याची अचानक प्रकृती बिघडली. दवाखान्याचा फेरा सुरू झाला. मात्र, मंगळवारी शासकीय दवाखान्यात त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ...
१२ वर्षांपूर्वी गरमडे यांच्या सोयाबीन शेतात वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्व. दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्षे बियाण्याची वाढ करीत त्याचे जतन व संवर्धन केले. ...
नामांकित शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता पालकांची इच्छा असते. मात्र, भरमसाट शुल्क असल्यामुळे इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. परंतु आरटीई कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील पालकांचे, आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण ...
सावली तालुक्यातील मौजा रिंगदेव ल. पा. तलाव व इतर मा. मा. तलावाच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यासाठी मूल येथील कंत्राटदार सचिन एम. चन्नेवार यांना १० डिसेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम सावली उपविभागातील शाखा अभियं ...
राहुल हे मास्टर ऑफ आर्ट, मास्टर ऑफ मेकॅनिझम, मास्टर ऑफ म्युझिक अशा तीन विषयात एम.ए. आहेत. तरुणाला लाजवेल असे इंग्रजीत संभाषण करीत असतात. तसेच एका पायावर उभे राहून बासरी वाजवितात. सर्वांना मंत्रमुग्ध करतात. ...