Chandrapur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोथली येथे निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टर सुरू करून चालक नाचायला गेला. यात ट्रॅक्टर अचानक समोर गेल्याने चारजण जखमी झाले. ...
महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त् ...
घटनेच्या दिवशी मृतक हा शेजारील आशा आगलावे या महिलेला मारहाण करीत होता. महिलेला मारहाण करीत असताना सुमनबाई सोडविण्यासाठी गेली. मारहाणीची माहिती महिलेचे पती विठ्ठल शंकर आगलावे यांना कळताच त्यांनी प्रदीप माणुसमारे यांच्या मदतीने नरेशचे हातपाय बांधून घ ...
ज्या दिवशी त्याचा मृतदेह गोंडपिपरीतील कार्यालयात आढळला, तेव्हा घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. त्याच वेळी चेकदरूर येथील एक तरुणी वराते कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. घटनेनंतर प्रत्येक सोपस्कारात ती पुढ ...
अचानक रात्रीला काही संतप्त व्यक्ती नरेश गजभिये याच्या घरी चालून आले. घरात नरेशसोबत म्हातारी आई होती. आईच्या समोरच नरेशला त्याच्याच घरात पकडून हातपाय बांधले. तो पळून जाईल या भीतीने हातपाय बांधलेला दोर पलंगाला बांधला. यानंतर त्या व्यक्तींनी नरेशला जबर ...