कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. ...
इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असून, शेतकऱ्यांनादेखील हा फटका अधिकच बसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र डिझेलचा दर सातत्याने वाढत असल्याने ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याव ...
वाळूचा लिलाव न झालेले घाट बरेच असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. वाळूचा न झालेला लिलाव वाळूचोरांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्ह्यात विविध नद्यांमधील वाळू लिलावातून तीन वर्षांत महसूल प ...
चंद्रपूरच्या ८ वर्षीय कबीरने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्या या प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. ...
काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी बँकेतील गैरव्यवहाराबद्दल लोकसभेत लक्ष वेधले होते. या बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे नेते व राज्यातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व आहे. ...
कंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम लवकर पूर ...
राजुरा मार्गावरील सना पेट्रोलपंपासमोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक टीएस ०१ यूसी ०२२५)ने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे (४७) रा. गडचांदूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष पवार (३७) हा गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचार ...
Chandrapur News जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजतानंतर चर्चेचा विषय ठरली. ...
एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. ...