Chandrapur News स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात आंतरभारती - भारत जोडो - श्रमसंस्कार छावणीचे आयोजन १५ ते २२ मे या कालावधीत करण्यात आले आहे. ...
एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जैविक खताची निर्मिती, वापर व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे रासायनिक खते विकत घ्या, असे पत्र कृषी विभागाने काढले आहे. या अजब फतव्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. ...
प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी-१६१ हा वाघ मंगळवारी सकाळी ८ वाजता आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळला. ...
सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला ...
Chandrapur News एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. ...