१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना असल्याने चंद्रपूर जिल्हा ...
आठवडाभरापूर्वी विधान परिषद प्रश्नोत्तरांच्या काळात दोन महिन्यात निर्णय घेऊन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. निम्न पैनगंगा ...
हा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच आल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर, आमदार किशोर जोरगेवार यांनीही आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाल्याचा दावा केला आहे. ...
बल्लारशाह मुंबई रेल्वे गाडीसंदर्भात येथील नेते मंडळी नवनवे अंदाज बांधत होते व वेळोवेळी घोषणा करीत होते. त्यांच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. ८ एप्रिलला सुरू होणारी बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेस व्हाया औरंगाबाद जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला आह ...
वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागला. तो पुन्हा वाढतच आहे. वाहतूकदारांचे व कारखान्यांचे इतर माल वाहतुकीचे वार्षिक कंत्राट केले जाते. त्यासाठी काही अटी व शर्तीही असतात. मात्र, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचे पालन करून गाड्या चालवायच्या कशा, असा प् ...
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळणे दुरापास्त झाले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही निधी कपात केल्याने आदिवासी विकासाला माेठा फटका बसणार आहे. ...
Chandrapur News चंदनखेडा येथील शेतकऱ्यांच्या दोन मुलांचे २० दिवसांवर लग्न येऊन ठेपले असून, त्यांच्या खात्यात दोन हजार शिल्लक ठेवून १५ लाख गहाळ करण्यात आले आहे. ...