Chandrapur (Marathi News) ज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ... ...
दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या अवहेलना प्रकरणाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. ...
लोकमत वृत्तपत्र समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. हे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन सावलीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. निकम यांनी केले. ...
पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या कढोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एच.एम. मने यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले. ...
ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे. ...
जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो सुरू आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून शिरना नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसगाव व वर्धा नदीच्या घाटांवरुन अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे. ...
मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. ...
अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, ... ...