लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | The accidental death of the young man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूच ...

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Sex racket exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एकाला अटक : दोघे फरार ...

एक करोड दिलेच नव्हते : भद्रेची कबुली - Marathi News | One crore was not given: Bhadrechi confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक करोड दिलेच नव्हते : भद्रेची कबुली

नागपूर : अजय राऊतला अपहरण केल्यानंतर आपण एक करोड काय एक दमडीही दिली नव्हती. त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच अपहरण आणि उधारीच्या रकमेचा कट रचण्यात आला होता,असे कुख्यात गुंड राजू भद्रे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. ...

होर्डिंग कंपनीचे संतापजनक कृत्य - Marathi News | The harrowing act of the hoarding company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होर्डिंग कंपनीचे संतापजनक कृत्य

अजनीतील डौलदार वृक्ष तोडले : नागरिकांमध्ये तीव्र रोष ...

चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीची तपासणी - Marathi News | CCTV inspection of Chill And Grill Restaurant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीची तपासणी

नागपूर : चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हाणामारी आणि कथित गोळीबारासंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत. ...

कार्यशाळेतून पोलीस पाटलांना मिळाली प्रेरणा - Marathi News | Inspiration to Police Patels From Workshop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कार्यशाळेतून पोलीस पाटलांना मिळाली प्रेरणा

पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि सायबर क्राईमवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस पाटलांच्या माध्यमातून जनजागृती ...

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर - Marathi News | Asbella attack farmers serious | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागरथी नाल्याजवळील शेतात एक शेतकरी जागलीला गेला ...

मनपाच्या डम्पिंग यार्डला भीषण आग - Marathi News | Mammoth dumping yard severe fire | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपाच्या डम्पिंग यार्डला भीषण आग

येथील बल्लारपूर बायपास मार्गावरील मनपाच्या डम्पिंग यार्डला आग लागली. हा प्रकार दुपारी २ वाजतानंतर उघडकीस ...

ोन करा सायबर-प्रुफ - Marathi News | On Cyber-proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ोन करा सायबर-प्रुफ

तुमचा स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मर्यादित राहीलेला नाही. तर त्यात बॅंकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. याव्यतिरीक्त इतरही अनेक महत्त्वाची माहिती तुमच्या स्मार्टफोनशी संलग्नीत असते. मात्र मोकाट सुटलेले ...