येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील रोहयोंतर्गत मजुरांनी गावातील पांदण रस्त्याचे काम करूनही जवळपास ३०० मजुरांची सात दिवसांची मजुरीची रक्कम अडीच वर्षे होऊनही मिळालेली नाही. ...
नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...
स्वछ भारत मिशन अंतर्गत २०१४-१५ मध्ये नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १३२ लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. ...