लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Waghdoh Tiger : ताडोबाची शान असलेल्या 'वाघडोह' वाघाचा मृत्यू; वन्यप्रेमी हळहळले - Marathi News | waghdoh the legendary tiger dies in sinhala forest of tadoba tiger reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Waghdoh Tiger : ताडोबाची शान असलेल्या 'वाघडोह' वाघाचा मृत्यू; वन्यप्रेमी हळहळले

आज सकाळी सिनाळा जंगलात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

वणव्याचा आगडोंब; बांबू डेपो आणि पेट्रोलपंप जळून खाक - Marathi News | Massive fire in Ballarpur wood, bamboo depot, hundreds of forest resources burnt out in fire | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वणव्याचा आगडोंब; बांबू डेपो आणि पेट्रोलपंप जळून खाक

रविवारी घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर-अहेरी व कोठारी मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. ...

लग्न वऱ्हाड्याचे वाहन उलटले; दोघांचा मृत्यू - Marathi News | The wedding car overturned; Death of both | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुयारदंड येथील घटना : दहा जण जखमी

वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीनदा पल्टी झाली व महामार्गाच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. जखमी व मृताला बाहेर काढताना पोलिसांना व नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. भिसी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, सहायक पो. ...

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही - Marathi News | The consolation of the South, the Central Railway is still not awake | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुंबईसाठी समर ट्रेन सुरू : प्रवाशांचा त्रास मात्र कायम

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडाव ...

नोकरीचे पहिले स्थळ गाठण्यासाठी ‘त्यांनी’ कापले शेकडो कि.मी.अंतर - Marathi News | They traveled hundreds of kilometers to reach their first place of employment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निवृत्त ठाणेदाराच्या संवेदनशीलतेेने भारावले इतर पोलीस : मुंबई ते कोठारी प्रवास

आपल्या रागीट स्वभावाने पोलीस ओळखले जातात. वरवर पाषाणहृदयी दिसणारे हे पोलीस दादा कापसाचे हृदय घेऊन जगतात. याचा प्रत्यय कोठारीकरांना नुकताच आला. जून १९७२ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक पदावर बालाजी झाल्टे कोठारी पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. हे ...

एकाच वेळी विविध जाती-धर्मातील जोडप्यांनी बांधल्या साताजन्माच्या गाठी - Marathi News | Satajanma knots tied by couples of different castes and religions at the same time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजकीय मतभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा नववर-वधूंना आशीर्वाद

विविध धर्मांच्या उपवर-वधूंना त्यांच्या धर्माप्रमाणे विवाहाचा गणवेश, साडीचोळी देण्यात आली. बँडपथक, ढोलपथकासह त्यांना विवाह मंडपात आणण्यात आले. सुरुवातीला ख्रिश्चन समाजातील उपवर-वधूंचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर हिंदू, बौद्ध धर्म व मुस्लीम धर्मा ...

चंद्रपुरातील महिला वकीलाचे धाडस; जातप्रमाणपत्र नाकारून भारतीयत्वासाठी केला प्रशासनाकडे अर्ज - Marathi News | The courage of a woman lawyer in Chandrapur; Application to the administration for Indian citizenship by denying caste certificate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील महिला वकीलाचे धाडस; जातप्रमाणपत्र नाकारून भारतीयत्वासाठी केला प्रशासनाकडे अर्ज

Chandrapur News चंद्रपूरच्या ॲड. प्रितिषा साहा यांनीही स्वत:ला जात व धर्म नसल्याचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी १९ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे अर्ज सादर केला. ...

Uddhav Thackeray: अपघातातील मृत 9 जणांच्या कुटुंबीयांस 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त - Marathi News | Uddhav Thackeray: CM announces Rs 5 lakh assistance to families of 9 victims of chandrapur Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातातील मृत 9 जणांच्या कुटुंबीयांस 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ...

काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | 9 Killed In Fire After Tanker-Truck Collision on Chandrapur-mul road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना

दोन्ही वाहनांची धडक होताच आगीचा भडका उडाला. आगीत तब्बल नऊ जण होरपळत होते; मात्र काळाने त्यांना आक्रोश करायला संधी दिली नाही. ...