कंपन्यांचे सुगंधित तंबाखू आणून, ते मशीनच्या साहाय्याने भेसळ करून अवैधरीत्या विकत होता. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी दो ...
तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, प्रकाश देवतळे, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते. शेती क्षे ...
Chandrapur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपुरातील प्रसिद्ध डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार (वय ९१) यांचे शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ७.१४ वाजता नागपूर येथे रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
कोविडमुळे एकल झालेल्या महिलांना त्वरित लाभ द्या, असे सांगून पांडे म्हणाल्या, ८ ते १० दिवसात ही प्रकरणे निकाली काढा. त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लै ...
जिल्हा परिषदेत मागील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ५६ गट होते. तर पंचायत समित्यांमध्ये ११२ गणांचा समावेश होता. त्या निवडणुका २००१ च्या जनगणनेनुसार झाल्या होत्या. आता २०११ च्या जनगणनेनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार अस ...
वाहनाची रोड सायडिंगला जबर धडक बसली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यात त्या चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. हा अपघात कारचे स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आ ...
जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन प ...
कार चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे जात होती. दरम्यान, अचानक कारचे स्टेअरिंग लाॅक झाले. यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर धडकल्याने कारचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याने ही भीषण अपघात झाला. ...
डोळ्यांच्या तक्रारीमुळे दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. सतत समोर असणारा मोबाईल, संगणक, लॅपटाॅप आणि टीव्हीमुळे डोळ्यांना ताण येतो. यामुळे वेळीच सावध होऊन डोळ्यांना ताण येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ...