राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र योजना राज्यात लागू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०३ ग्रामपंचायतीमध्ये ही योजना स्वीकारण्याची तयारी झाली आहे. ...
वनाचे संरक्षण, संवर्धन व संगोपनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही वनरिक्षेत्रातील डोंरगाव वनव्यस्थापन समितीला सन २०१४-१५ चा संत तुकाराम महाराज पुरस्कार घोषित केला. ...