जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत आठ ते दहा वर्षांपूर्वी पटसंख्या आणि आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, दिवसेंदिवस शाळांतील पटसंख्या घटल्याने मुख्याध्यापक पद अतिरिक्त झाले होते. त्यामुळे पदोन्नतीने मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांना ...
वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील युवा शेतकरी मनीष पसारे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाच्या शेतीचा अभ्यास केला. त्याला वरोरा तालुका कृषी विभाग शेगाव, मंडळ अधिकारी विजय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ड्रॅगनवेल कॅक्टससारखे दिसते. ...
गुरुवारी मध्यरात्री घरात चोरटे शिरले. त्या चोरट्याने पतीची उशीने तोंड दाबून हत्या केली. सोन्याचे दागिने, सासूच्या गळ्यातील गोप व पैसे घेऊन पसार झाल्याची तक्रार मनोजच्या पत्नीने शहर पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळाला ...