नामांकित इंग्रजी शाळा ट्रस्टी असोसिएशनची बैठक नुकतीच नाशिक येथे पार पडली. या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांचे प्रलंबित संपूर्ण शुल्क तसेच थकीत सर्व प्रवास भाडे बील मिळाल्याशिवाय दिवाळी नंतर कुणीही वसतिगृहे सुरू करणार ...
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तचर विभागातील उप आयुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुप्तचर विभागातील त्यांच्या अनुभवाने ते शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावत ...
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विवेक भिमनवार हे गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी परिवहन विभागातील दैनंदि ...
सोमवारपासून वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अनेक टीम या वाघाचा शोध घेत आहे. दरम्यान, नवीन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी ते माजरी पोलिसांना सूचना देत आहे. वाघाचा धोका लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी गस्तीकर ...
ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीनिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ...
चंद्रपूर तालुक्यात ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० आदिवासी गुड्या-पाड्यासह येल्लापूर येथे भोगीच्या दिवशी दिवाळी दंडार उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. ...