लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
झेडपीच्या शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities in ZP schools | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झेडपीच्या शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव

अलिकडच्या काळात कान्व्हेंट संस्कृती चांगलीच फोफावली आहे. जिकडे-तिकडे याच शाळांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवकळा आली आहे. ...

कत्तलीसाठी जाणारी ४३ जनावरे पकडली - Marathi News | 43 animals caught for slaughter | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कत्तलीसाठी जाणारी ४३ जनावरे पकडली

दोन ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीकरिता आंध्र प्रदेशात नेली जाणारी ४३ जनावरे तोहोगाव रस्त्यात पकडून त्यांची सुटका करण्यात आली. ...

लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’ - Marathi News | Shivar's 'Pakar' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’

वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत. ...

भूमापन कार्यालयातील कामकाजाची चौकशीची मागणी - Marathi News | Demand for working in the Land Acquisition Office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भूमापन कार्यालयातील कामकाजाची चौकशीची मागणी

भूमापन कार्यालय नेहमीच लोकांच्या चर्चेत राहीले आहे. नूकतेच या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पक्षकाने एका खाजगी इसमासह १५ हजारांची लाच घेतल्याने अटक करण्यात आली. ...

श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती - Marathi News | Production of 130 potholes from labor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती

पाणी फाऊंडेशनपासून प्रेरणा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ...

दुर्गापूर जमीन प्रकरणी प्रशासन उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार - Marathi News | In the Durgapur land case, the administration will file an affidavit in the high court | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूर जमीन प्रकरणी प्रशासन उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार

दुगार्पूर येथील वार्ड क्र. ३ मधील जमिनीच्या प्रश्नासंदर्भात वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. ...

चंद्रपूर वीज केंद्रातून विक्रमी वीज उत्पादन - Marathi News | Record power generation from Chandrapur power station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर वीज केंद्रातून विक्रमी वीज उत्पादन

२६ मे रोजी येथील वीज केंद्राच्या सात संचातून २४५२ मेगावाट वीज उत्पादनाचा नवीन उच्चांक गाठला. ...

नागभीड नगर पालिकेत भाजपला बहुमत - Marathi News | Nagbhid municipality has a majority in BJP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड नगर पालिकेत भाजपला बहुमत

येथील नगर परिषदेच्या १७ जागांसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ...

८२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of water supply schemes of Rs 82 crores | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन

ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी महत्त्वाकांक्षी योजना निर्माण करण्याची प्रेरणा देणारे ...