येथील कामगार नेते जागेश सोनडुले यांना कॅनडा येथील स्टील वर्क्स ह्युमिनिटी या जागतिक संस्थेतर्फे किम्बरली, कॅनडा येथे आयोजित अभ्यास सत्रासाठी पाचारण करण्यात आले आहे. ...
येथील नगर परिषदेसाठी भाड्याने इमारत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र इमारत भाड्याने घेताना ती कोठे घ्यावी, यावर विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...