उन्हाळ््याचा तडाखा सहन न होऊन पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या एका हरणाला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्याच्या परिसरात घडली. ...
मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित ठेवणे, ई-लर्निंग यासह अन्य काही कारणांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ...
प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. रुग्णसेवेचे व्रत जपतानाच आपल्यातील कलाकाराला वाव देत डॉक्टरी क्षेत्रातल्या अनेकांनी सिनेसृष्टीत आपली चुणूक दाखवली आहे. ...
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने विविध मागण्याच्या पूर्ततेकरिता सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...