CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Chandrapur (Marathi News) देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत. ...
आपल्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले. ...
वेकोलिने २५ वर्षांपूर्वी एसीसी कारखान्याच्या वसाहतीकरिता उसगाव क्षेत्रातील १९ शेतकऱ्यांच्या ३८ हे. आर. शेतजमीनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. ...
येथील प्रियदर्शिनी सभागृहाचा लोकार्पण सोहळा गुरुवारला होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप विनित असा उल्लेख असल्याने चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...
वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात. ...
चंद्रपूर जिल्ह्यात जंगलासोबतच मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. वन्यजीव व जंगलाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने शेकडो वनकर्मचारी मूल तालुक्यात कार्यरत आहेत. ...
बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या. ...
चंद्रपूर महानगरातील सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र असणारे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाने कात टाकली असून .... ...
यंदा वरूणराजानेही जिल्ह्यावर अवकृपा दाखविली. हवामान खाते लाख काही म्हणत असेल तरी पाऊस आपला लहरीपणा सोडायला तयार नाही. ...
शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून कार्यक्षेत्रामध्ये सेवा देता यावी, म्हणून ग्रामीण भागात शासकीय निवासस्थाने बांधून दिली. ...