मागील दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी कमलाबाई लाटकर यांच्या घरातून जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी याचा १० लाख ८० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता. ...
अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे. या मागणीला गती यावी व येत्या काही दिवसात चिमूर क्रांती जिल्ह्याची शासनाने घोषणा करावी. ...
वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते. ...
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...
राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. ...