लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासनाची शंभर एकर जमीन पडीत - Marathi News | Government can get 100 acres of land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शासनाची शंभर एकर जमीन पडीत

सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे. ...

डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही - Marathi News | Even after 15 years of filling the demand, there is no electricity connection to the farmer | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही

कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी म.रा.वि.वि. कंपनी भद्रावतीच्या कार्यालयात सन २००२ ला डिमांड भरली. ...

राज्याचे सचिव जिवती येथे दाखल - Marathi News | Registrar of the State Jiveti | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्याचे सचिव जिवती येथे दाखल

मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांनी आज रविवारी जिवती तालुक्यात दाखल होत विकासकामांबाबत विविध विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा - Marathi News | View of Chief Minister's visit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा

चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले. ...

कर्जमाफीविरोधात प्रहार रस्त्यावर उतरणार - Marathi News | Pahar street against debt waiver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जमाफीविरोधात प्रहार रस्त्यावर उतरणार

सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, .... ...

निमणी राजुरा मार्ग उखडलेलाच - Marathi News | Powered by Blogger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निमणी राजुरा मार्ग उखडलेलाच

कोरपना तालुक्यातील निमणी व राजुरा तालुक्यातील हिरापूर तसेच निमणी-धुनकी हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून उखडलेला असून त्याची दुरवस्था झाली आहे. ...

चोरांची टोळी अटकेत ; कोठडीत रवानगी - Marathi News | Thieves detained; Deportation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चोरांची टोळी अटकेत ; कोठडीत रवानगी

पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन वर्षांपासून घरफोड्या करून धुमाकूळ घालणारी चार जणांची आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हातात लागली आहे. ...

जंगलव्याप्त २६ गावांमध्ये विकास होणार - Marathi News | Development of 26 forest areas in forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जंगलव्याप्त २६ गावांमध्ये विकास होणार

ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता. ...

प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडवा - Marathi News | Solve Pending Education Issues | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडवा

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावरील विविध न्याय मागण्या प्रलंबित आहेत. ...