जिद्द आणि शिक्षणाचा ध्यास असला तर त्याची परिणीती कशात होवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील नंदोरी येथील नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली ... ...
मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ...
गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी राकाँच्या विजयालक्ष्मी अरुण डोहे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या आनंदी मोरे विजयी ठरल्या. ...
जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ...
केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे. ...
३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. ...