विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली...... ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ...
जिल्ह्यात काँग्रेसची गटबाजी लपून राहिली नसली तरी जेव्हाही पक्षस्तरावर एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा दोन गटांतील आपसी मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ...
येथील पोलीस स्टेशन अंतर्गत कळमगाव (गन्ना) येथील आरोपी सम्राट अशोक रामटेके (३०) याने तेथीलच एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना.... ...
देशात कापसाच्या लागवडीची खरी सुरवात मोहजोंदडो व हडप्पाच्या कालावधी पासूनच झाली आहे. इतर देशापेक्षा भारतात कापूसाचे पीक घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ...
मूल तालुक्यातील बोंडाळा (बुज) हे गाव बोरघाट लिप्टच्या मुख्य प्रवाहात येत असून साज्यातसुद्धा अंतर्भूत आहे. परंतु याच गावच्या शेतकºयांना शेतीपिकासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. ...