वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे. ...
रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले. ...
ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांना गेल्या वर्षी दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा आज मनापासून आनंद होत आहे . ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ...
गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याने रस्त्यावरील खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. ...
गेल्या आठवड्यात या परिसरात दोन तास दमदार पाऊस आला. त्यामुळे आतापर्यंत नाराज असलेला सोमनाथ येथील धबधब्याचा आवाज त्यांच्या वाढलेल्या प्रवाहामुळे खुललेला आहे. ...
चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणाºया वस्तू देश-विदेशातील बाजारात चंद्रपूरचे नाव उज्वल करतील. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील. ...
केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे. ...
स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे. ...