रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. ...
यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती .... ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली. ...
कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी,.... ...
राष्टÑीय मुस्लीम मोर्चा आणि मायनॉरिटी ग्रुपच्या वतीने बॅरि. खोब्रागडे सभागृहात मुस्लीम समाज उत्साहात पार पडले. या संमेलनात सामाजिक न्याय व बंधुतेवर विचारमंथन करण्यात आले. ...
गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. ...
राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या प्रमुख मागण्यांसाठी उभारलेल्या सोमवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची बहुतांश कामे खोळंबली. ...
महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला. ...