लोकांची अत्यावश्यक मागणी पूर्ण होऊन, दीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे- काजीपेठ ही रेल्वे एक्स्प्रेस शनिवारपासून सुरु झाली आहे. सध्या ही साप्ताहिक असून येत्या काही दिवसात आठवड्यातून तीनदा तर वर्षभरानंतर प्रतिदिन धावणार. ...
तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला. ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे समर्थक सरपंचपदी निवडून आले आहेत. ...
सतत विकास आणि लोककल्याणाचा ध्यास उराशी बाळगून सेवारत असणारे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे, ...
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी घोडपेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आपादग्रस्तांना चार लाख २५ हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचा १७ आॅक्टोबरपासून संप सुरू आहे. सतत चार दिवस जिल्ह्यातील सुमारे सव्वातीनशे बसेस डेपोतच थांबल्या असून हजारो बसफेºया बंद आहेत. ...
हातात कपासीचे पीक हाती येण्याची स्थिती असताना परतीचा पाऊस बरसला़ त्यामुळे वेचनीसाठी तयार झालेल्या कापसाला रोपे उगवल्याने शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली ...