डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Chandrapur (Marathi News) वेकोलिकडून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता खाजगी कंपन्यांचे ठेके रद्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक वेकोलिमध्ये कार्यरत होते. ...
तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. ...
तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
सामान्य नागरिक, शेतकºयांच्या, शेतमजुरांच्या प्रश्नाची त्वरित उकल करुन त्यांना न्याय द्या, प्रश्न सोडविण्यास हयगय करणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, .... ...
चित्रपट निर्मितीचे कोणतेही वातावरण नसताना राजुरासारख्या दुर्गम भागात लघु चित्रपट निर्मितीचे धाडस करणे, ही बाब अंत्यत भूषणावह आहे. ...
अर्थ (एज्युकेशन अॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही संस्था सध्या जिवती तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्य विकासावर कार्य करीत आहे. ...
चंद्रपूर : अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयात अनेक कीर्तिमान आपल्या नावे करणाऱ्या चंद्रपुरातील शिशिर ऊर्फ ध्रुव सुभाष कामडी या स्केटिंंगच्या चिमुकल्या बादशहाने आणखी एक गगनभरारी घेतली आहे. ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात येथील चांदा ्रक्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या जनआक्रोश मेळाव्याला पूर्व विदर्भातील जनतेची उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरोधातील आपला ‘आक्रोश’ दाखवून दिला. ...
बफर झोन क्षेत्रात ७९ गावे आहेत. यातील बहुतांश गावात सध्या माकडांनी हैदोस घातला आहे. अनेक घरांच्या छपरांचे नुकसान करीत आहेत. ...
सध्या भाजपा सरकार काहीही बरळल्यासारखे विचित्र मुद्दे उपस्थित करून नागरिकांची अकारण दिशाभूल करीत आहे. ...