लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी संघटनेचे रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the farming organization | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी कोरपना येथे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

महिलांनो, अन्यायाविरुद्ध पेटून उठा - Marathi News | Women stood against injustice | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिलांनो, अन्यायाविरुद्ध पेटून उठा

महिलांवरील अन्यायाविरूध्द सर्व महिलांनी पक्ष, जात आणि धर्माचा विचार बाजूला सारुन पेटून उठावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री शोभाताई फ डणवीस यांनी केले. ...

राजुरा-गडचांदूर-परसोडा आंतरराज्यीय मार्गाची दुर्दशा - Marathi News | The plight of the Rajura-Gadchandur-Parsoda inter-state road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा-गडचांदूर-परसोडा आंतरराज्यीय मार्गाची दुर्दशा

राजुरा-गडचांदूर-परसोडा या आंतरराज्यीय महामार्गाची बºयाच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. ...

दीड हजार लेखा आक्षेपांवर कार्यवाही शून्य - Marathi News | Proceedings of one and a half thousand accounting objections | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीड हजार लेखा आक्षेपांवर कार्यवाही शून्य

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते. ...

पालकमंत्री फिरत्या संगणक शिक्षण शाळेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Guardian Minister Recruitment Computer Training School | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालकमंत्री फिरत्या संगणक शिक्षण शाळेचे उद्घाटन

तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा दिघोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...

ब्राऊन शूगरसह दोघांना अटक, दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात - Marathi News | Both the arrested with brown sugar, two lakh five thousand 380 dollars | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्राऊन शूगरसह दोघांना अटक, दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अष्टभूजा वॉर्डातील रमाई नगरात धाड टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. ...

दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन - Marathi News | 'Dera cast' movement in Delhi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन

देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. ...

ई-पॉस मशीन तुटवड्याने खत विक्रेते धास्तावले - Marathi News | E-paws machine handicapped managers are afraid | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ई-पॉस मशीन तुटवड्याने खत विक्रेते धास्तावले

रासायनिक खतांच्या साठेबाजीला आळा घालण्यासोबतच विविध खतांचे अनुुदान थेट कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी... ...

मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for friend murder | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप

भद्रावती तालुक्यातील सुमठाणा चौकात १३ नोव्हेंबर २०१४ रोजी विजय इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ...