जिल्हा न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये विधी सेवा दिवसाचे गुरूवारी आयोजन करुन शुभारंभ करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राज्य शासनातील महिला अधिकारी कर्मचाºयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिकरीत्या लक्षवेध दिन म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना देण्यात आले. ...
उच्चतम दाबाच्या वाहिनीचा वापर हा वाणिज्य दृष्टीकोनाने होत असल्यामुळे कॉरिडोअरमध्ये येत असलेल्या संपूर्ण जागेचा दर हा अकृषक वाणिज्य दराने देण्यात यावा, .... ...
स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेहºयावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेल्या खासगी बसच्या वाहकाला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळची रक्कम लुटणा-या तिघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. ...