अर्थ आणि कर प्रणालीत आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी १ जुलैपासून लागू केलेल्या जीएसटी (गुड्स अॅण्ड सर्व्हीस टॅक्स) अर्थात ’स्वस्तु व सेवा कर’ या नव्या करप्रणालीने उद्योग व व्यापार जगतातून प्रचंड नाराजी उफ ाळून आली होती. ...
शहराची व्याप्ती दरवर्षी वाढत असताना घरांचा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला़ वाढती महागाई आणि जमिनीच्या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे तर हाल सुरू आहेत़..... ...
तंत्रज्ञानाचा वीज उत्पादन वाढीत सहभाग, कार्यकुशलता व त्यांच्या कलागुणांना वृद्धींगत करण्याकरिता ‘माझे महानिर्मितीत योगदान’ या विषयावर वीज केंद्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...