मराठी रंगभूमी ही भारतातील श्रेष्ठ रंगभूमी आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने ५७ वर्षांच्या प्रवासात अनेक श्रेष्ठ कलावंत, तंत्रज्ज्ञ मराठी रंगभूमीला दिले आहे. ...
कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. ...
ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझरी सिंचन उपविभागाच्या उपविभागीय अधिकाºयांच्या निवासस्थानाची दूरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
कोरपना तालुका निर्माण होऊन २५ वर्षे लोटले. या ठिकाणी लोकन्याय दानाकरिता दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे म्हणून भव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ...