राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना चंद्रपूरच्या दौºयावर असताना गुरुवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात १८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करणे अथवा नोकरी मिळवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मोहीम सुरू आहे. ...
धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क अप्पर तहसीलदार विक्रम राजपुत यांना रोगाने ग्रस्त धानाची पेंढी भेट दिली. ...
गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने... ...