Chandrapur (Marathi News) एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला. ...
चिमूर तालुक्यात रायपूर वरोरा ट्रान्समिशन अहमदाबाद या कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणीचे काम सुरू केले, मात्र मोबदला दिला नाही. ...
महाजेनकोमधील कार्यरत तरुण अभियंत्यांनी अभिनव कार्यपद्धती वापरून संकटावर मात करावी आणि उत्पादन वाढवावे, ..... ...
वेकोलिच्या माजरी क्षेत्रातंर्गत येणाºया माजरी उपक्षेत्रातील नागलोन-पाटाळा-२ मधील दोन कोळसा खाणींमधील उत्पादित कोळसा रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक करण्यासाठी रेल्वे कोल सायडिंग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
गेल्या आठ-दहा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले तरी फार कमी योजना पूर्ण झाल्या. ...
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. ...
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा मोर्चा सोमवारी वरोरा तहसील कार्यालयावर धडकला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय विधी कार्यशाळा पार पडली. ...
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला. ...
रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात. ...