चंद्रपूर : जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या रणरागिणींना ‘लोकमत’ व करण कोठारी ज्वेलर्सच्या वतीने रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘लोकमत सखी सन्मान अवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्त्ते प्रदान करण्यात ...
आॅनलाईन लोकमतनागभीड : येथील ग्रामीण रूग्णालय पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीअभावी स्वत:च कुपोषित झाले आहे. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून हे कुपोषण दूर करावे, अशी मागणी आहे.या ग्रामीण रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधिक्षक तर तीन ...
आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधा ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २०१८-१९ च्या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी मनपाच्या सर्व विभागांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, वित्तीय शिस्त अंगी बाळगावी, विवादित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे ...
औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे. ...
रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले. ...