कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...
प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
शिक्षकांचे कार्यच मुळात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन ज्ञानी करण्याचे आहे. गावखेडी आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवरच आहे. ...
जगात पाऊल ठेवले आणि संपूर्ण जगच नजरेआड झाले. जन्मताच मिळालेले अंधत्व नियतीने तिच्याशी खेळलेली क्रूर थट्टाच होती. तरीही या थट्टेला हसतमुखाने स्वीकारत तिने अंधत्व झुगारून बुध्दीचेच डोळे केले. ...
आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने रविवारी ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे तालुकास्तरीय संघर्ष मेळावा पार पडला. ...