चहाटपरीवर केलेल्या कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला मालकाने पेट्रोल टाकून जाळले. ही थरारक घटना चंद्रपुरातील गंजवॉर्डातील एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
सध्या घातक व्यसनांच्या आहारी युवक जात असून त्यामुळे अनेकजण आत्महत्येसारखा भयंकर मार्ग स्वीकारताना दिसतात. युवकांनी चांगले शिक्षण घेत उन्नती करावी. घातक व्यसनांच्या आहारी जाऊन जीवन संपवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी केले. ...
गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते. ...
अनेकांची ओरड, सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकमतचा पाठपुरावा, यामुळे शासनाने वेकोलि आणि वीज केंद्राच्या सहकार्याने इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले. ...
कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...
चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...
चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. ...
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाच्या वतीने राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात रविवारी सभा घेण्यात आली. ...
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार होती. मात्र, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे २०१५-१६ या मागील सत् ...
तालुक्यातील विसापूर येथील शेकडो विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज चंद्रपूरला ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सकाळी ६.३० वाजता दोन बसची व्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने केली. ...