भारिप बहुजन महासंघ, जिल्हा कृती समिती व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले ...
ऊर्जा व्यवस्थापनातील संवर्धन करणे, ऊर्जा वापर आणि कार्यक्षमतेचे जतन करण्याकरिता गंभीरतेने प्रयत्न केल्यामुळे जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ...
‘बचतची सवय ही दिवस पाहून न करता ती ध्येय पाहून आजपासूनच सुरू करावी’, असे आवाहन आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी केले. ...
जगात भारताचे कुशल कारागीर कानाकोपºयात पोहोचले आहे. त्यामुळे येत्या काळात भारत इतर देशांच्या तुलनेत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
खुले आम दारूविक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाची झोप उडवून दिल्याचा प्रकार चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे घडला होता. याप्रकरणी उपसरपंचाला जबाबदार धरून त्यांना प्रशासनाने ५६ दिवसांची जिल्हाबंदी केली होती. ...
विदर्भातील वनव्याप्त भागातील शेतपिकाचे संरक्षण व व्याघ्र संर्वधनाच्या दृष्टीने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपण’ योजना अनुदान तत्त्वावर राबविण्याच्या मागणीकरिता इको-प्रो संस्थेच्यावतीने बुधवारी चंद्रपूर मुख्यवनसंरक्षक कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन ...
सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. ...