३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. चंद्रपुरातील विविध हॉटेल्स, लॉन, मैदाने या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र पार्टीची मज्जा घेताना प्रत्येकाला कायदा सांभाळावा लागणार आहे. ...
जिल्हा कारागृहाच्या वतीने शिक्षा झालेल्या बंदीवानांसाठी ‘गळा भेट’ उपक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी बंदीवान आपल्या मुला-मुलींची भेट घेवून अक्षरश: गहिवरले. ...
भद्रावती (चंद्रपूर) : स्वच्छ सर्वेक्षण २०१८अंतर्गत अॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका तसेच आशा महिला बहुउद्देशीय व प्रभू फाऊंडेशनच्या वतीने स्थानिक आझाद बगीचा येथे शुक्रवारी भिंती रेखांकन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ...
‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते. ...