CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Chandrapur (Marathi News) गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत. ...
कोरपना तालुक्यातील सोनूर्ली या गावालगत पाठबंधारे विभागामार्फत सदनिका बांधण्यात आली. ...
वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे. ...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात नववर्षानिमित्त सोमवारी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह नुतनीनकरणाचे लोकार्पण बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या हस्ते पार पडले. ...
...
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील वीज उपकेंद्रात मंगळवारी सकाळी भीषण आग भडकली. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाºया १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले. ...
पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे. ...
३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली होती. ...