आशिष देरकर।आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यातील गेडामगुडा येथील एकमेव आयएसओ जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून शाळा सुरू करा, असा ठराव सवार्नुमते ...
आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्या ...
वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील चिमूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यातच वाघांची संख्याही लक्षणीय आहे. ...
तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतु, चारगाव येथील शेतकऱ्याने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे. ...
अचानक ‘दुल्हनिया’ला पळवून नेणारा ‘दिलवाला’ लग्नास नकार देतो. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याची अखेर कारागृहात रवानगी केली जाते. एखाद्या चित्रपटासारखे कथानक असलेली ही घटना सावली येथे रविवारी घडली. ...