येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या १३७ कंत्राटी कामगारांंना ११ डिसेंबरला अचानक कामावरुन कमी करण्यात आले. कामगारांचा मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. ...
पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरणाऱ्या ताडोबा देवाच्या यात्रेस तसेच धार्मिक पुजेसाठी ताडोबा अभयारण्याच्या परिसरातील आठ गावांचे शेकडो आदिवासीबांधव रविवारी काटेझरी मार्गे ताडोबा देवाच्या दर्शनस्थळी दाखल होणार आहेत. ...
वनविकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयांतर्गत कार्यरत वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने आपला लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप महिला वनरक्षकाने विभागीय व्यवस्थापकांकडे केलेल्या तक्रारीत केला. ...
आॅनलाईन लोकमतराजुरा : शेतकऱ्यांच्या नावावर केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून राज्य व केंद्र शासनाकडून उद्योगपतींचे लाड पुरविणे सुरू असल्याची घणाघाती टीका शेतकरी नेत्यांनी मंगळवारी राजुरा येथील मेळाव्यात क ...
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेने ३ कि. मी. अंतरावर असलेल्या जेना येथे विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, असा निर्णय शासनाने घेतला. ...
बांबूविषयक पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात एक यशस्वी बांबू उद्योजक बनतील, असा आशावाद वनसचिव विकास खरगे यांनी व्यक्त केला. ...