जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास व मध्यरात्री अवकाळी वादळी पाऊस झाला. तर सिंदेवाही, वरोरा, भद्रावती व राजुरा या तालुक्यात पावसासोबतच गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
येथून जवळच असलेल्या जुगाद मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच शिवभक्तांनी हजेरी लावून शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेवचा गजर केल्याने परिसर निनादून गेला होता. ...
शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांच्या हातात आल्यानंतरच किमती वधारतात. यातून व्यापाऱ्यांचे चांगभले होते आणि शेतकऱ्यांचे अघोषित शोषण... हे दुष्टचक्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...
यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. ...
धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. त्यामुळे हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
इको-प्रोच्या वतीने मागील ३३२ दिवसांपासून चंद्रपुरातील प्राचीन किल्ला व अवशेषांची स्वच्छता केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी इको-प्रोच्या या अभियानाला रविवारी भेट देऊन आढावा घेतला. ...
१९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला. ...