‘ही धरणीमाता तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याइतके देते. मात्र, तुमचा हावरटपणा कदापि पूर्ण करू शकत नाही’ असे मत महात्मा गांधीजींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनात नोंदवून ठेवले आहे. ...
उत्तम मार्केटिंगच बचत गटांना बळकटी देऊ शकते. त्यामुळे अशा मार्केटींग व्यवस्थेसाठी आपण पूर्णत: मदत करणार, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मनपाच्या नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतचा निधी वाटपाचा वाद आता आणखी चिघळत चालला आहे. मतदारांना सामोरे जाण्यासाठी प्रभागात या निधीतून विकासकामे करणे आवश्यक असल्याने अनेक नगरसेवक आपल्या प्रभागासाठी निधी मिळावा म्हणून ...
कोरेगाव भीमा येथील भ्याड हल्ल्यातील प्रमुख आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी ओबीसी, लोकशाहीवादी, मानवतावादी, पुरोगामी, आंबेडकरवादी पक्षांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...
भोयगाव ते गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने खड्ड्यांमध्ये लाल माती टाकली होती. ...