संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे ...
प्रधानमंत्री आवास योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. पात्र व्यक्ती योजनेपासून वंचित राहू नये सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिली. ...
भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते. ...
येथील सीटी हायस्कूलमधून ३४ वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात करिअर घडविणाºया माजी विद्यार्थ्यांचा दाताळा मार्गावरील एका लॉनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. ...
तालुक्याची निर्मिती होऊन २५ पूर्ण झाले. या कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बसस्थानक उभारु, असे गाजर दाखविले. मात्र, सर्वांनीच या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. ...
शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल ! असे आवाहन करत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी वनौषधीचे पीक घेताना सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे प्रतिपादन योगगुरु बाबा रामदेव यांनी केले. ...
मानवी जीवनात योगा करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच योगाचा प्रसार, प्रचार तसेच विविध व्याधींवर मात करण्यासाठी आणि उत्तम औषधोपचारासाठी मूलमध्ये पतंजलीचे चिकित्सालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली. ...
गीताचार्य तुकारामदादा यांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अड्याळ टेकडी येथील आत्मानुसंधान केंद्रात १० विद्यार्थी ग्रामोन्नतीचे धडे घेत आहेत. ...
मल्लखांबसारखे मर्दानी खेळाचे आकर्षण, व्यायाम शाळांचे जाळे आणि बलाची उपासना करण्याची संताची शिकवण, यामुळे महाराष्ट्राच्या मातीतच व्यायामाची संस्कृती रुजली आहे, असे गौरवोद्गार योगगुरु रामदेवबाबा यांनी बुधवारी काढले. ...