अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले. ...
घरकूल न बांधताच घरकूल बांधून पूर्ण झाल्याची नोंद जिवती पंचायत समितीमध्ये असल्याने जनकापूरच्या अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने अनेकदा उघडकीस आणला. यानंतर वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. मात्र, अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल ...
प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण ...
आपले मत हे मौल्यवान असल्याने सर्वांनी मतदानात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. त्यामध्ये नवमतदारांनी अधिक सक्रीय सहभाग घेवून देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले. ...