कोरपना तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरातून जमा केलेला घनकचरा काही वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ टाकण्यात येत आहे ...
शहरातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून गुणात्मक दर्जा वाढविण्यात येईल, अशी माहिती मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिली. ...
ग्रामीणांना सुरक्षित जीवन व सुनिश्चित भविष्य प्राप्त व्हावे, या उदात्त भूमिकेतून केंद्र शासनाने टपाल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण टपाल विमा योजना कार्यान्वित केली आहे. ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करताना शासन अनेक जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत आहे. ...
केंद्र आणि राज्य सरकार शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ...