बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या परीक्षार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा आॅफलाईन (ओ.एम.आर. शिट) द्वारे घेण्यात येणार होती. ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन मागील ७ महिन्यांपासून कंत्राटदार संस्थेने दिले नाही, त्यामुळे कामगारांनी २७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून कर्मचारी कुटुंबीयांचे हाल होत आहेत. ...