आदिवासींनी जल, जंगल व जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. निसर्ग हेच त्यांच्या जगण्याचे प्रमुख साधन असून हे हक्क डावलणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा दिला. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्यातील कोअर झोनमध्ये वसलेल्या रामदेगी व जामनी या गावांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये करण्यात आले आहे. हे पुनर्वसन तत्कालीन वने, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री स्व.पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. ...
हिऱ्याचे आकर्षण सर्वांनाच आहे. यामुळे हिरे ज्वेलरी उद्योगाने मोठी भरारी घेतली आहे. आयात केलेला कच्चा हिरा, त्याला आकर्षक रूप व आकार देणारे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरू करण्यात आले. ...
येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...
रेतीची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक येथील काही युवकांनी पकडून उपविभागीय कार्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली. मात्र रेती तस्करांनी आपले हायवा ट्रक उपविभागीय कार्यालय परिसरातून परस्पर घेऊन गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
महाराष्ट्र अनेक संत, महापुरुषाची कर्मभूमी राहिली आहे. आणि या महापुरूषांच्या परिवर्तनवादी कार्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख प्राप्त झाली आहे. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपासून फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याने समाजात अनेक परिवर्तन घडले ...
मैत्रय ग्रुप आॅफ कंपनीमध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकाची बैठक श्यामाप्रसाद मुखर्जी येथे पार पडली ही बैठकीत नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. ...
येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ...
चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लाग ...
बायपास मार्गावरील कम्पोस्ट डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्याकरिता आलेली निविदा मंजूर करण्याला स्थायी समितीच्या सभेत कडाडून विरोध करण्यात आला. ...