घुग्घुसमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुलाची निर्मिती, परीक्षा केंद्र, वाचनालय व दहा ओपनस्पेसचा विकास करण्यात येणार असून स्थानिक बसस्थानकाचे नुतनीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्त माणिकगड पहाडाच्या निसर्गरम्य परिसरातील अंमलनाला धरणाजवळील नोकारी (खुर्द) येथे १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान श्री शंकर देवाची यात्रा भरणार आहे. ...
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत असलेल्या तळोधी (बा.) व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका महिन्यात दोन पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असून पुन्हा या भागात पट्टेदार वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले आहे. ...
१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीमसैनिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे मनुवाद्याचे षडयंत्र असून समाजा-समाजात भांडण लावण्याचा पूर्व नियोजित कट होता. ...
संगणक हाताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे व होत असलेल्या वेतनवाढ वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली. ...
ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत ...
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत वरोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने २७ शेतकरी महाराष्ट्रातील विविध गावात भेटी देवून पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत. ...