एफडीसीएमच्या मध्य चांदा अंतर्गत येणाऱ्या बल्लारशाह वनप्रकल्पातील झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये मागील दोन दिवसांपासून वणवा भडकला आहे. यात लाखोंच्या बांबूच्या रांझी व पाच सहा वर्षांपूर्वी रोपवन केलेले मौल्यवान सागाचे रोपटे जळून खाक झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी आणि चिचोंलीसह सात प्रकल्पांना कोळसा मंत्रालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. जुन्या करारानुसारच शेतकऱ्यांना रक्कम आणि नोकºया मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि ...
चंद्रपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात अतिशय कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यातून चंद्रपूरकरांनाच पाणी मिळणे कठीण होत आहे. असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संच बंद करण्यात आलेले नाही. येत्या १५ ते २० दिवसात पाणीसाठा संपण्याच्या स्थितीत पोहोच ...
प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करावा. त्या शाखेद्वारे परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करावे, वेळप्रसंगी लोकहितासाठी आंदोलही करावे, असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले. ...
जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी ‘नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदच्या वतीने चंद्रपुरातील चित्रपटगृह ...
अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने आणखी एक आर्थिक धक्का दिला आहे. मार्च महिना संपला तरीही फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत. ...
१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर द ...
वीज वितरण कंपनीने शहरामध्ये ११ केव्हीचे सहा हजार ३६२ खांब, १९ हजार ६९३ एलटी खांब आणि ८०३ डीपी लावून ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. या सर्व खांबांवर महानगरपालिकेने ९९ लाख ४५ हजार ७७५ रूपयांचा कर आकारला. ...
तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने द्वितीय क्रमांकावर असलेली बिबी ग्रामपंचायत तालुक्यात विकासकामांमुळे मॉडेल व्हिलेज बनली असून नुकताच २०१७-१८ या वर्षाचा तालुका स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त झाला. ...
सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता राज्यभरातून भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. परंतु भाविकांच्या सोयीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झरपट नदीवर भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून येतात. ...