मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले. ...
फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. ...
प्रसूती कळा आल्या. रुग्णवाहिका बोलावली तर चालक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर गर्भवती महिलेच्या भावानेच दुचाकीवर आरोग्य केंद्रात आणले. मात्र आरोग्य केंद्र डॉक्टर व परिचारिका हजर नव्हते. अखेर गर्भवती महिलेच्या आईलाच आरोग्य केंद्रात बाळंतपण करावे लागले. ...
येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर फाट्याजवळील हायवे रोडवरील नाल्यावर धानाने भरलेल्या ट्रकची दुचाकी वाहनाला धडक बसली. यात दुचाकीवरील वडील व त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी घडली. ...
दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा किती होतो, याकडे कुणीही लक्ष देत नाही. पुनागुडा येथील जंगु सोयाम या आदिवासी ...
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आदेशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे बंदी असलेल्या महिला व त्यांच्या मुलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ...
चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून सूर्याचा कोप सुरू आहे. जणू चंद्रपूरच्या डोक्यावरच तो मुक्कामाला असावा, असा भास होत आहे. पारा ४६ अंशाखाली येण्याचे नावच घेत नसल्याने चंद्रपूरकर वैतागले आहे. आज शनिवारी तर सूर्याने चंद्रपूरकरांना होरपळून काढण्याची कोणत ...
बल्लारपूर तालुक्यात विसारपूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १५ हजारावर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हास्तरावर अधिकाऱ्याचा प्रभार सोपविला. ...
काँग्रेसच्या वतीने कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीचा लोकशाही विजय म्हणून चंद्रपूर व बल्लारपुरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळयाजवळ तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध् ...