ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रालगत कवडशी ( रोडी) येथील शेतकरी शिवारात कामासाठी गेले असता शेतात असलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने तेथील एका झाडावर बस्तान मांडले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ ...
केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी द ...
जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने बेजार स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा तालुका आणि परिसर सुद्धा या परिस्थितीला अपवाद नाही. तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची ...
सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांचे बिल थकित ठेवणाऱ्या नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींची रक्कम १४ व्या वित्त आयोगातून परस्पर वीज वितरण कंपनीकडे वळती करण्यात येणार आहे. ...
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर (५२८) यांनी ३७ मतांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ (४९२) यांच्यावर विजय संपादन केला. ...
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे. ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना २२ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि ...